Posts

Showing posts from May, 2017

किडक्या औलादी महाराष्ट्रात जन्मल्या !

Image
किडक्या  औलादी  महाराष्ट्रात जन्मल्या ! काल परवा सोशल मिडयावर राजकिय वादातून छत्रपती शिवाजी महाराज व राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या पर्यंत मजल जाणारा वाद निर्माण झाला . सोशल मिडीयामधून यावर तीव्र संताप व्यक्त करुन एक लाट निर्माण झाली . सुरूवात पंकजा मुंडेच्या विरोधात कमेंट का केली असे म्हणत विठ्ठल तिडके याच्यात व पवन नावाच्या युवकामध्ये चांगलाच वाद रंगला . तो वाद विठ्ठल ने पवनला विचारणा केली तु मराठा आहेस का ? पवन म्हणाला होय मी मराठ व बहुजन आहे . पवन ने मराठा आहेस का म्हटलयाबरोबर राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज व राजमाता जिजाऊ माँ साहेब यांच्यावर कानात शिस्याचा रस ओतावा व ऐकायलाही मन तयार होऊ नये अशा गलिच्छ अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करण्यास सुरूवात केली . दोघांमध्ये वादाचा ज्वालामुखी चांगलाच भडकला . हा वाद रेकॉर्ड झाला एका व्हाईस क्लिपमध्ये व हया वादाची क्लिप पवनने व्हॉटसॲप नामक सोशल मिडीयाच्या माध्यमातून व्हायरल केली . दोन तिन पोलीस स्थानकामध्ये ...