आठवण ...
आठवण ...
आठवण आली की,
आठवणींना उजाळा मिळतो,
आठवणींच्या आठवणीत,
माणूस खूप काही आठवतो,
आठवून आठवून एकमेकांना,
खूप आठवण येते,
आठवणींच्या विश्वात,
त्या आठवणींच्या स्वर्गात,
आठवणींच्या समुद्रात,
आठवणींच्या शोधात
फक्त आणि फक्त त्या आठवणींसाठी
आठवत आठवत तळाशी खोलवर जातो,
त्यालाच आपण प्रेमाची आठवण म्हणतो....
- शंकर चव्हाण, 9921042422
Comments
Post a Comment